नाशिकमध्ये मृत्यूचा तांडव . आक्सिजनचा पाईप लिकेज होऊन २० हून अधिक रूग्णांचा मृत्यु

 कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असताना, रूग्ण संख्या ही झपाटय़ाने वाढत चालली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आक्सिजनचा तुटवडा जानवत असताना नाशिक महानगरपालिकाच्या डॉ. झाकीर हुसेन हाँस्पिटल मध्ये आक्सिजन टाकीमध्ये आक्सिजन भरता मुख्य पाईप ची गळती होऊन २० हून अधिक रूग्णांचा मृत्यु झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 



या रूग्णालयात १५० हून अधिक रूग्ण हे आक्सिजन वर उपचार घेत होते. यावेळी अनेक रूग्णांचा आक्सिजन विना तडपड झाली असल्याची माहिती मिळाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने