तुमच्या मोबाईल वर असा अलर्ट आला आहे का?

 तुमचा मोबाईलवर अलर्ट येऊन Emergency alert :Severe हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे. 20-07-2023. 10:31 असा मॅसेज आला असेल कृपया घाबरू नका मोबाईल सोबत काही छेडछाड करू नका. हा मॅसेज केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन मंञालयाकडून Emargancy Test Alert आहे. हा हॅकिंग धोका नाही. किंवा तुमचा मोबाईल डेटा चोरीचा सुद्धा प्रकार नाही. सदर मॅसेज महाराष्ट्र व ओडिसा मधील नागरिकांना पाठवण्यात आला आहे.



आत्ता कोणतंही संकट आलेलं नाही मात्र भविष्यात तसं कधी झालं तर या सेवेद्वारे माहिती देता यावी यासाठी ही चाचणी करण्यात आली असावी.
या सेवेद्वारे सर्वांच्या फोन्समध्ये एकाच वेळी अलर्ट पाठवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने